ऑफीसमध्ये साप घुसल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. चालू ऑफीसमध्ये साप घुसला, साप घुसल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी हातातली कामे सोडून ऑफीसच्या बाहेर पळ काढला. हा साप धामन जातीचा होता.