
अकोल्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात चौघांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडली घटना?
VIDEO | अकोल्याच्या बाळापुरात बाबजी महाराज मंदिरातील शेडवर कोसळलं भलंमोठं झाडं, घटनेत काहींचा दुर्दैवी मृत्यू
अकोला : अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यात पुन्हा गारपीट झाल्यानं शेतकरी हवालदील झाल्याचे पाहायला मिळाले. आज संध्याकाळी 4.30 च्या सुमारास पुन्हा पातुर तालुक्यातल्या कोठारी, अस्टूल पास्टूल भागात बोरा एवढी गारपीट झाली. जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्याने अशाचप्रकारे नुकसान 30 मार्च रोजी देखील झाले होते. या गारपिटीमुळे गहू, आंबा, लिंबू आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच अकोल्याच्या बाळापुरात बाबजी महाराज मंदिरातील शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
Published on: Apr 09, 2023 10:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझ्या मुलांची आई म्हणून तू..; सुझानसाठी हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर प्रफुल्ल पटेलांची पहिली
पराभवासाठी भाजपने जबाबदार धरताच शिंदे शिवसेनेची शॉकिंग मागणी
दिवाळीत फटाक्यांमुळे जखमी झाल्यास मिळणार 25 हजार रुपये; सणासुदीची ही..
विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपची दाणादाण; केशव उपाध्ये म्हणाले..
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा