
सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील कास परिसरात धुके आणि ढगांचा लपंडाव; पहा मनमोहक दृश्य
कास पठारावर हजारो प्रकारच्या फुलांच्या जाती आढळून येतात. कास पठार हे कायमच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. कास पठाराबाबतच आता एक बातमी आहे.
सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार हे तेथील विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठारावर हजारो प्रकारच्या फुलांच्या जाती आढळून येतात. कास पठार हे कायमच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. कास पठाराबाबतच आता एक बातमी आहे. येथे सध्या मान्सून पूर्व निसर्गातील हे बदलाव दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना सुखद धक्का बसत आहे. येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असून ढग आणि धुके यांचा लपंडाव पहायला मिळत आहे. तर ढग आणि धुके यांचा अनोखा संगम या ठिकाणी दिसत आहे. पहा हे मनमोहक दृश्य
Published on: Jun 09, 2023 12:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोदींना विरोध करणारे ओवैसी अचानक त्यांच्या बाजूने; काय घडलं?
वैद्यकीय तज्ज्ञांनी 52 हजार तरूणांना दिले आरोग्याचे धडे, मुख्यमंत्री..
रात्रीची झोपताना होते छातीत जळजळ, डॉ. सेठी यांनी सांगितले उपाय...
इम्रान खानवर पायल रोहतगीची बोचरी टीका; म्हणाली, बेरोजगार अभिनेते ..
तुमच्या घरात बनतो त्यापेक्षाही अंबानी कुटुंबाचा दररोजचा नाश्ता साधा..
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...