Aaditya Thackeray | राज्यातील लॉकडाऊन लवकर उठणार नाही – मंत्री आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

कोरोनाचं संकट पाहता महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन (Maharashtra lockdown update) आहे. आता हा लॉकडाऊन 1 जूनपासून शिथील करणार की वाढवणार याबाबत व्यापाऱ्यांना उत्सुकता आहे. मात्र लगेचच सर्व काही उघडणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय होईल. लसीचा जसा पुरवठा होतो तसं लसीकरण आपण करतोय. चिंतेत राहू नका , गर्दी करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI