Aurangabad | अब्दुल सत्तारांनी घेतली भाजप शहराध्यक्षांची भेट, सेना-भाजप युतीचे संकेत
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती होण्याचे संकेत आहेत. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप शहाराध्यक्षांची भेट घेतली. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी थेट घरी जाऊन शहाराध्यक्षांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती होण्याचे संकेत आहेत. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप शहाराध्यक्षांची भेट घेतली. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी थेट घरी जाऊन शहाराध्यक्षांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. भाजप सेना युतीसाठी अब्दुल सत्तार सक्रिय झाल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेत युतीचे संकेत दिले होते. अगदी पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी युतीची तयारी सुरु झाली आहे. स्थानिक सेना आणि भाजप नेते महापालिकेत युतीसाठी इच्छुक आल्याची सूत्रांची माहिती आहे.
Latest Videos
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

