Marathi News Videos Absconding Former Mumbai Commissioner of Police Param Bir Singh reaches Kandivali Crime Branch Unit 11 for

‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) मुंबईत दाखल झाले आहेत. गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) मुंबईत दाखल झाले आहेत. गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर आज सकाळी परमबीर सिंग यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सिंग यांची चौकशी करत आहेत. परमबीर यांच्यासह त्यांचे वकीलही आहेत. क्राईम ब्रांचच्या ऑफिसबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानची 55 धावांत दाणादाण; भारतीय वाघिणींचा कहर, विजयासाठी फक्त..
Chanakya Niti : या चार गोष्टी माणसाला आतून कमकुवत बनवतात
पाहिजे तर गोळी घाला.. धमकी मिळूनही झुकला नाही शाहरुख
भारतीय कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?, नरेंद्र मोदी यांचे आवाहन
मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश, सरकारने घेतला मोठा निर्णय
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा