
Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज कोर्टाने नाकारला
अभिनेता अरमान कोहलीच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. एनडीपीएस प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला जामीन नाकारला आहे. अरमान ऑगस्ट 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे.
अभिनेता अरमान कोहलीच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. एनडीपीएस प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला जामीन नाकारला आहे. अरमान ऑगस्ट 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. अरमानला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा एनसीबीने सांगितले की, अरमानवर ड्रग्ज सेवनाचे अनेक मोठे आरोप आहेत. एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता आणि त्यादरम्यान त्याच्या घरी काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते.
चौकशीदरम्यान अभिनेत्याला याबाबत विचारले असता, त्याने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्यांच्या कार्यालयात नेले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली
तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
Related Video
विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद
तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनात..
विनामेकअप रेखा खरंच इतक्या वृद्ध दिसतात? व्हिडीओ व्हायरल
वर जाणर...टक्कल केल्यानंतर अफवांमुळे मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
पालिका उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!