
Sonu Sood | अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) रोज कोणत्या ना कोणत्या संकटात अडकत आहे. आता बृहमुंबई महानगरपालिकेने (BMC) सोनूला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेल्या सहा मजली इमारतीचे पुन्हा निवासी इमारतीत रूपांतर करण्यास सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) रोज कोणत्या ना कोणत्या संकटात अडकत आहे. आता बृहमुंबई महानगरपालिकेने (BMC) सोनूला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेल्या सहा मजली इमारतीचे पुन्हा निवासी इमारतीत रूपांतर करण्यास सांगितले आहे. सोनूला ही नोटीस 15 नोव्हेंबरला बजावण्यात आली होती. या इमारतीला हॉटेल बनवताना करण्यात आलेले बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोनूला बीएमसीने सरत्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या जुहू हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करून बेकायदा बांधकाम हटवण्यास सांगितले होते. सोनूने मुंबई हायकोर्टात सांगितले होते की, मी बीएमसीच्या नियमांचे पालन करतो आणि स्वत: या इमारतीचे नूतनीकरण करून घेणार आहे.
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
मोदीजी… तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा; देशाचे लक्ष जंतरमंतरकडे
CJP Delhi protest : दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; हजारो आंदोलक…
Related Video
टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस मनातलं बोलून गेला
विद्यार्थी आंदोलनावरील पोस्टमुळे राजकुमार राव ट्रोल, कमेंट केली डिलीट
Neet Paper: कोर्टाची आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास मंजूरी...
मोदीजी... तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, दिपकेंचा थेट इशारा
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
जळगावात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
Neet Paper Leaks: दिल्ली जंतर-मंतर आंदोलनाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये, विद्यार्थी उतरले रस्त्यावर
भोर तालुक्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला
लोणावळ्यात धोकादायक पर्यटन एका तरुणाच्या जीवावर बेतलं
पूरामुळे डहाणू शहरात अनेक वाहनांचे मोठे नुकसान