भारतात लस निर्मितीला बसणार फटका, युरोप, अमेरिकेनं रोखला कच्चा माल

भारतात लस निर्मितीला बसणार फटका, युरोप, अमेरिकेनं रोखला कच्चा माल

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:16 AM, 9 Apr 2021

कोरोना लसीची चिंता वाढली आहे. भारतात लस निर्मितीला फटका बसणार आहे. कारण युरोप, अमेरिकेनं कच्चा माल रोखला आहे. त्यामुळे सर्वांना लस पुरवणे शक्य होणार नाही असा इशारा आदर पुनावाला यांनी दिला आहे.