
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी !
इतर 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज किला कोर्टात (court) हजर केले असता त्यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच इतर 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले.
Published on: Apr 09, 2022 5:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोने-चांदी धडाम, किंमत क्षणात...10 ग्रॅम मंगळसूत्राचा भाव फक्त...
बिग बींसोबत काम केलेल्या 'रसना गर्ल'चा दुर्दैवी अंत; वाढदिवशीच...
कन्या राशीत शुक्राचे गोचर, 3 राशींची सुरू होणार अग्निपरीक्षा
19 हजार मुलींना पछाडून मिळवली पहिली फिल्म, 2 सुपरहिट सिनेमे दिले अन्
भारताच्या वाघांनी याआधीही किवींना घाम फोडलाय; आकडे पाहून सलाम ठोकाल
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?