Marathi News Videos Adv. Ujjwal Nikam reaction on The issue of whip will be discussed in tomorrow hearing of Maharashtra Political Crisis

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत व्हीपचा मुद्दा ऐरणीवर? बघा काय म्हणताय कायदेतज्ज्ञ उज्वल निकम
VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या उद्या होणाऱ्या सुनावणीत व्हीपचा मुद्दा ऐरणीवर? काय म्हणाले कायदेतज्ज्ञ उज्वल निकम, बघा व्हिडीओ
अकोला : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान, शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात सांगितलं की ते पक्षाचं व्हीप बजावणार नाही आणि 2 आठवडे अधिवेशनाच्या संदर्भात कोणावरही अपात्रतेची कारवाई करणार नाही, अशी हमी त्यांनी सुप्रीम कोर्टाला दिली. या हमीनुसार कोणी वागत नसेल तर सुप्रीम कोर्ट यावर गांभिर्याने विचार करू शकते. इतकेच नाही तर मग हा न्यायालयाचा अवमान ही होऊ शकतो, अर्थात या करता ही प्रामाणिक चूक असेल तर त्याप्रमाणे त्यांना माफी ही मिळू शकते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या उद्याच्या या सुनावणीत हा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
Published on: Feb 27, 2023 8:29 PM
Related Video
जो पेपरफुटीचा मास्टरमाईंट तो आदर्श शिक्षक! अमृत पाटीलबाबत नवी माहिती
पुणं पुन्हा हादरलं! उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल,
भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ, नेमकं काय चुकलं?
ममता बँनर्जींच्या 20 बंडखोर खासदारांना भाजपचा सर्वात मोठा झटका
आखाती युद्धामुळे पालिका विद्यार्थ्यांना छत्री पुरविल्या नाहीत !
सुप्रिया सुळेंची खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक,
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक