
नागपुरात दोन वर्षांनंतर मारबत उत्सवास सुरुवात
या काळया मारबताची एकूण 142 वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जात आहे. तर पिवळया मारबत 135 वर्षांची परंपरा आहे . काळी मारबत ही रोगराई व पिवळी मारबतही समृद्धीचे प्रतीक मनाली जाते.
नागपूर – कोरोनाच्या (corona)दोन वर्षाच्या काळानंतर नागपुरात मारबत उत्सव सुरु होत आहे. या मारबतच्या(Marabat) मिरवणुकीला नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. या उत्सवात काळी मारबत व पिवळी मारबत यांची मिरवणूक काढली जाते. या दोन्ही मारबतची शाहिद चौक येथे भेट होते. मारबत हे इंग्रजाच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतीचे द्योतक मानले जाते, दोन वर्षांनंतर हा सोहळा होत असलयाचे नागरिकांच्यामध्ये (citizen)मोठा उत्साह आहे.या काळया मारबताची एकूण 142 वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जात आहे. तर पिवळया मारबत 135 वर्षांची परंपरा आहे . काळी मारबत ही रोगराई व पिवळी मारबतही समृद्धीचे प्रतीक मनाली जाते.
Published on: Aug 27, 2022 1:32 PM
Related Video
नगरपरिषदा-नगरपंचायतीच्या ३८ रिक्त जागांवर मतदान पूर्ण, उद्या मतमोजणी
Live Streaming: भारत दक्षिण अफ्रिका आमनेसामने, सामना कुठे पाहता येईल?
गांधी ते ठाकरे, भागवत अन् शरद पवार; सुळेंच्या लेकीच्या लग्नात सगळे हजर
वनडे मालिका जिंकताच कर्णधार गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला
खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार