Marathi News Videos Ahmednagar News BJP MLA Nitesh Rane On Sangram Jagtap NCP MLA Maharashtra Politics News

उगाच माझ्या वाटेला येऊ नका, 2024 ला एकदाच कार्यक्रम करून टाकू!; नितेश राणे यांचा कुणाला इशारा
Nitesh Rane On Sangram Jagtap : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
अहमदनगर : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे. अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांनी संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधलाय. “स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.उगाच माझ्या वाटेला येऊ नका. 2024 जवळ आहे जो आमदारांचा कार्यक्रम करायचा आहे तो एकदाच करून टाका. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच या लोकांना हिंदूंची ताकद दाखवणार आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे अमहमदनगरमध्ये बोलत होते.
Published on: Apr 19, 2023 8:17 AM
Related Video
सप्टेंबर महिना या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक, चौथ्या राशीच्या जीवनात...
डॉ. रुपनवर प्रकरणात ट्विस्ट, जबाब अचानक बदलला? मंत्री आबिटकर म्हणाले..
Import Duty कमी होणार अशी चर्चा रंगताच किमती धाड धाड कोसळल्या
ओबीसी आंदोलनात फूट? लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाविषयी मोठी अपडेट समोर
अँटिलियाचे दर महिन्याला किती वीज बिल येते? आकडा ऐकून थक्क व्हाल
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार