
अहमदनगरमध्ये वादळी वा-यासह पावसाचा हाहा:कार; पिकांचं मोठं नुकसान, दोघांचा मृत्यू
अहमदनगरमध्ये गारपीट; पिकं आणि घरांचं नुकसान, पाहा व्हीडिओ...
नेवासा, अहमदनगर : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतंय. वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. तर अहमदनगर जिल्हयात दोघांचा मृत्यू झालाय. अहमदनगर जिल्हयात नेवासा , राहाता , कोपरगाव , श्रीरामपुर तालुक्यातील अनेक गावात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. नेवासा तालुक्यात विविध भागात गारांच्या पावसाने हजेरी लावली. नेवासा तालुक्यातील नेवासा शहरासह मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, वाटापुर, अंमळनेर, निंभारी, गोणेगाव, पाचेगाव, पुणतगाव, सोनईसह परिसरात ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतपिकांसह फळबागांचं मोठ नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.
Published on: Apr 29, 2023 10:04 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन, मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
अचानक घरी धडकले पोलिस, अश्विनसोबत नेमकं काय घडलं?
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
नवऱ्याच्या घाणेरड्या सवयीला वैतागली अभिनेत्री, म्हणाली की...
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल