
Tv9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट: अवकाळीने नुकसान झालेल्या घराच्या बांधकामाला प्रशासनाकडून सुरुवात
Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली होती. त्याच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे, पाहा व्हीडिओ...
पारनेर, अहमदनगर : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली होती. हिरामण बन्सी बर्डे आणि कचरू विठ्ठल वाघ यांच्या घराची पडझड झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे घर त्वरित बांधून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाकडून दखल घेत पडझड झालेल्या घराच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे. पत्र्याचं शेड बांधून तयार तर दारात वाळू येऊन पडली. आज विटा येणार असून पक्क्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. वनकुटेमधील पडलेल्या घरांची अवस्था tv9 मराठीने दाखवली होती. Tv9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय.
Published on: Apr 12, 2023 10:18 AM
Related Video
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
850 जागा अचानक कशा उपटल्या? एवढी का फाटली होती? राऊत यांचा हल्लाबोल
ऐश्वर्यासोबत आजोळी पोहोचली आराध्या, नव्या हेअरस्टाइलने वेधलं लक्ष
ठाकरेंना मोठा धक्का, नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?
उद्ध ठाकरेंना मोठा धक्का, नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार? 3 मंत्र्यांवर जबाबदारी
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार