Ajit Pawar | मोरगाव-निरा रस्त्याचं अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन

| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 8:17 AM

मोरगाव-निरा रस्त्याचं अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन. अजितदादा पुन्हा एकदा बारामती दौऱ्यावर. आज दिवसभर बारामतीमधील परिस्थितीचा आढावा घेणार. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अजित पवार यांनी पहाटेच दौऱ्याची सुरुवात घेतली. आज दिवसभरात ते विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. तसेच पवार यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.