Special Report | दादांनी मोठं मन दाखवलं,भाजपला प्रेम आलं?
कार्यक्रमानंतर मात्र अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून रवाना झाले आणि पुन्हा एकदा अजितदादा आणि त्यांचे भाजपप्रेम पुन्हा चर्चेत आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथील कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र तो कार्यक्रम वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला आहे. देहूतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करण्याची विनंती करण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी यावेळी अजित पवार यांना तुम्ही भाषण करणार नाही का असा सवाल केला. त्यानंतर मात्र राज्यातील राजकारण तापले. यावर सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनीही टीका केली. मात्र या सगळ्या घटनाघडामोडींवर दुर्लक्ष केले आहे. कार्यक्रमानंतर मात्र अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून रवाना झाले आणि पुन्हा एकदा अजितदादा आणि त्यांचे भाजपप्रेम पुन्हा चर्चेत आले
Published on: Jun 15, 2022 09:04 PM
Latest Videos
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
