
अजित पवार
Ajit Pawar speech Pune | फिरायला जाऊन फोटो सोशल मीडियावर टाकताय?
अजित पवारांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात अजितदादांनी फिरायला जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकणाऱ्यांना सल्ला दिला.
पुणे : पोलीस कारवाईत मिळून आलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करणे आणि पोलीस पाल्यांना अनुकंपा भरती नियुक्ती पत्र प्रदान करणे हा कार्यक्रम पोलीस रिक्रीएशन हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Pune speech) उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी फिरायला जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकणाऱ्यांना सल्ला दिला.
Published on: Feb 19, 2021 6:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारताच्या वाघांनी याआधीही किवींना घाम फोडलाय; आकडे पाहून सलाम ठोकाल
बापरे हा तर सुपरमॅन! किवी प्लेअरनं कॅच घेण्यासाठी अशी डाय घेतली की...
शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे हा साप, करतो शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण
'प्रहार' सिनेमातून ललित प्रभाकरचा फायटिंग सीन डिलीट
समुद्रात भारतीय बोटीवर भीषण हल्ला, हुती बंडखोरांच्या दाव्याने खळबळ
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?