
तू बारामतीचा आमदार हो; अजित पवार यांची ‘या’ व्यक्तीला खुली ऑफर
Baramati Ajit Pawar : अन् अजित पवार पत्रकाराला म्हणाले तू उद्या बारामतीचा आमदार हो..., चर्चाच चर्चा... पाहा व्हीडिओ...
बारामती : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असताना पत्रकाराच्या एका प्रश्नावर बोलताना अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादा तुम्ही दिलेला शब्द ही काळ्या दगडावरची रेष असते आणि पत्रकाराच्या याच प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी ए बाबा असं काही नसतं! म्हणत उद्या मी उद्या म्हणालो की तू बारामतीचा आमदार हो ही काळा दगडावरची रेष खरी होणार आहे का? असा असा उलट प्रश्न विचारत दादांनी पवार शैलीत उत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
Published on: Apr 01, 2023 1:59 PM
Related Video
तारा सुतारियाची गंभीर आजाराशी झुंज, भारतात उपचार होतात का?
तुळजाभवानीच्या चरणी सोनं-चांदीचा वर्षाव; स्ट्राँगरूमही पडली अपुरी!
महिलेची हत्या करून मांस पातेल्यात शिजवलं, कसा उलगडला खुनाचा थरार?
पाकिस्तानला युद्धज्वर? भारताविरोधात मुनीरचा मास्टर प्लॅन, मोठा धोका?
मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; गुळासहित साखरेच्या दरात मोठी घसरण
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...
कल्याण आयुक्तांचा मुखवटा लावून मनसेचं अनोखं आंदोलन
अमित ठाकरेंचा मिरा-भाईंदर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
हिंगोली- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळतं ना तपासण्यासाठी अभिजीत दिपके चढले टाकीवर
गोरेगाव पूर्व दिंडोशीत पुन्हा बिबट्याची दहशत