
“राजकीय भूमिका वेगळी, परिवारातील संवाद वेगळा”; टिळक पुरस्कार कार्यक्रमातील घटनेवरून अजित पवार स्पष्टच बोलले…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार हे काल एका मंचावर आले होते. यावेळी शरद पवार यांना समोर बघून अजितदादांनी आपली वाटच बदलली. यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्टच सांगितलं.
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार हे काल एका मंचावर आले होते. यावेळी शरद पवार यांना समोर बघून अजितदादांनी आपली वाटच बदलली. यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्टच सांगितलं. ते म्हणाले की, शरद पवार यांचा आदर करतो म्हणून मागून गेलो. कुटुंब म्हणून एकत्र आहोत. मात्र राजकीय भूमिका वेगळी असू शकते. मोदी देशासाठी 18-18 तास काम करतात.देशात मोदींशिवाय अशी व्यक्ती कोणी नाही.
Published on: Aug 02, 2023 7:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू; 52 कारखान्यांना परवाने, साखर आयुक्तांनी दि
पेणचे तालुकाप्रमुख संजय म्हात्रेंचा दावा; पुढचा आमदार शिवसेनेचाच
धुरंधर खेळाडूनं क्रिकेटशी नातं संपवलं! निवृत्तीमागचं कारण मन हेलावणारं
या दोन बँकाबाबत मोठा निर्णय, RBI चीही मंजुरी, तुमचं खातं आहे का?
नागपूरात प्राध्यापकाविरोधात विहिंपची तक्रार, विद्यार्थींना धार्मिक...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?
पाण्याविना ऊस करपला; जनावरही खाणार नाहीत अशी ऊसाची अवस्था