
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं लग्न कसं ठरलं? ऐका त्यांच्याकडून…
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, Marriage, Pawar Family
मुंबई, 23 जुलै 2023 | अजित अनंतराव पवार हे धडाडीचे राजकारणी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांची ओळख एक हुशार आणि बिनधास्त राजकारणी अशी आहे. अजित पवार यांचं काम अगदी चोख असतं. सकाळी लवकर उठून ते नेहमी आपल्या कामाला सुरुवात करतात. अजित पवार यांचा काल 64 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांची एक मुलाखत चांगलीत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या लग्नाना किस्सा सांगितला आहे. ही मुलाखत 2 जुलै 2023 पूर्वीची आहे.
Published on: Jul 23, 2023 7:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
1 तासाचा प्रवास अवघ्या 10 मिनिटात; नागपूरच्या उड्डाणपुलाची देशात चर्चा
साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT मुंबईची पहिली प्रतिक्रिया
मला सलमानची कमेंट आवडली नाही... का भडकली दिग्दर्शक कबीर खानची पत्नी ?
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
अमेरिकेपुढील सर्वात मोठा धोका...शी जिनपिंग यांच्या अमेरिका..
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...