
Ajit Pawar | ताई मास्क लावा मास्क, अजित पवारांच्या विधानसभेत पुन्हा सूचना
आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अजित पवार यांच्या नंतर चंद्रपूरमधील आमदार प्रणिताताई धानोरकर बोलायला उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी ताई मास्क लावा मास्क, असं म्हणत मास्क संदर्भात जागरुकता दाखवून दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेतील सदस्यांना मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. अजित पवार यांनी काल विधानसभेतील सदस्यांना मास्क लावण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. विधानसभेचं कामकाज राज्यातील जनता पाहत असते. त्यामुळं आमदारांनी मास्क लावला पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांनी सभागृहात पाश्चिमात्य देशातील कोरोना आणि ओमिक्रॉनच्या ससंर्गाचं उदाहरण दिलं. आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अजित पवार यांच्या नंतर चंद्रपूरमधील आमदार प्रणिताताई धानोरकर बोलायला उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी ताई मास्क लावा मास्क, असं म्हणत मास्क संदर्भात जागरुकता दाखवून दिली.
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!
Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं
Related Video
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं पत्र
30 वर्षांनंतर कमबॅक करणार मीनाक्षी शेषाद्री? दिसणार या वेब सीरिजमध्ये
कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही
कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात..
सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...