
Pune Rain Update | हवामान खात्याकडून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा-TV9
पुणेकरांना सतर्क करताना पुण्यात मध्यम प्रतिचा पाऊस होणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचदरम्यान आता हवामान खात्याकडून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणेकरांना सतर्क करताना पुण्यात मध्यम प्रतिचा पाऊस होणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच पुण्यात मागिल 2 ते 3 तासात 2.5 सेमी पेक्षा अधितक पाऊस झाल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहत वाहणे सावकाश चालवावीत, तर झाडे पडण्याचा धोका असून सुरक्षितता जपावी असेही आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
Published on: Sep 16, 2022 4:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला, म्हणाले,बाटलीतलं भूत
एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत, थेट महिलेची तक्रार
मनोज जरांगे मुंबईत धडकणार, त्यापूर्वी सरकारशी वाटाघाटी? मोठे संकेत काय
पहाटे 4 पर्यंत दिल्लीत घडामोडी, अखेर घोषणापत्रासाठी इराण सहमत, भारताला
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम