Special Report | 50 खोक्यांवरुन घमासान; खरंच 50 कोटींच डील झालं का? सजंय राऊत आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप
50 खोक्यांवरुन घमासान; खरंच 50 कोटींच डील झालं का? सजंय राऊत(Sajanya Raut) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 50 खोक्यांमध्ये आमदार विकले गेले. मात्र हे 50 खोके हे पचणार नाही. शिवसेना आमच्या बापाची आहे अस म्हणत संजय राऊतांनी सिरीयस टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे. पाहा Special Report
मुंबई : 50 खोक्यांवरुन घमासान; खरंच 50 कोटींच डील झालं का? सजंय राऊत(Sajanya Raut) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 50 खोक्यांमध्ये आमदार विकले गेले. मात्र हे 50 खोके हे पचणार नाही. शिवसेना आमच्या बापाची आहे अस म्हणत संजय राऊतांनी सिरीयस टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे. पाहा Special Report
Published on: Jul 09, 2022 11:38 PM
Follow Us
Latest Videos
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
