शिवसैनिक कुणाला घाबरत नाहीत, सगळं काही उघडपणे-स्पीकर लावून करतो- अंबादास दानवे
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी फोन वापरण्याबाबतच्या आरोपांवर भाष्य केलंय. दानवे नेमकं काय म्हणालेत? पाहा...
औरंगाबाद : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी फोन वापरण्याबाबतच्या आरोपांवर भाष्य केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याला आय फोन वापरायच्या सूचना नाहीत. शिवसैनिक कोणाला घाबरत नाहीत. जे आहे ते उघडपणे, स्पीकर लावून करतो. माझ्या सुरक्षारक्षांकडून मी काय करतो हे सुद्धा राज्य सरकारपर्यंत पोहचते. आय फोन सुरक्षित आहे, मात्र आम्ही घाबरत नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.
Published on: Feb 02, 2023 01:18 PM
Follow Us
Latest Videos
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
