Ambarnath | रंग लावण्याच्या भीतीनं गच्चीत पळाला, अन् घात झाला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना

अंबरनाथमध्ये धुळवडीला मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाचा घात झाला. गच्चीतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. 26 वर्षीय सुरज मोरे या तरुणाला प्राण गमवावे लागले.

Ambarnath | रंग लावण्याच्या भीतीनं गच्चीत पळाला, अन् घात झाला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
| Updated on: Mar 19, 2022 | 12:32 PM

अंबरनाथ : धुळवडीला (Holi 2022) मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाचा घात झाला. गच्चीतून पडून तरुणाचा (youth) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (ambarnath) शहरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. 26 वर्षीय सुरज मोरे या तरुणाला प्राण गमवावे लागले. शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी मोरे कुटुंबियांवर मात्र मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.