
राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, मनसेच्या अमेय खोपकरांची टीका
अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं म्हटलंय. तर, अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करुन खोपकर यांना प्रत्युत्तर दिलंय.
तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली होती.“तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणाले होते. यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर (Ameya Khokpkar) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं म्हटलंय. तर, अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करुन खोपकर यांना प्रत्युत्तर दिलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
BMC मध्ये ठाकरेंच्या तब्बल इतक्या नगरसेवकांचं पद धोक्यात, कोण आहेत ते?
युरोपमध्ये मोठे संकट, रशिया, अमेरिकेने वर केले हात, शेवटी भारत...
गोविंदाची नासाडी... अनवाणी मंदिरे आणि दर्ग्यांमध्ये जायची महिला अन्..
कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन; म्हणाला..
पुन्हा ऑपरेशन टायगर होणार असल्याचा मुरजी पटेलांचा दावा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव