Marathi News Videos Amit Shah on Maharashtra Bhushan Award ceremony 2022 dr Appasaheb Dharmadhikari MGM Hospital heat stroke Shri Sevak Death

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात 12 जणांचा मृत्यू; ट्विट करत अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया
Amit Shah on Maharashtra Bhushan Award ceremony 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात 12 जणांचा मृत्यू; अमित शाह ट्विट करत म्हणाले...
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम काल दुपारी पार पडला. या सोहळ्यात उष्मघातामुळे अनेक श्री सदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. यावर अमित शाह यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. “काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो”, असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे.
Published on: Apr 17, 2023 3:24 PM
Related Video
खडसे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा, अस्वस्थ असलेल्या चार जणांनी लगेच..
IND vs ENG 1st ODI फ्री मध्ये पाहू शकता, ना Sony Liv ना JioHotstar मग
'तेरे लिए...' Cult गाण्यातील हिरोईन अचानक गायब झाली तरी कुठे?
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवार गट NDA सोबत जाणार? चर्चांना उधाण
डी-मार्टमध्ये घड्याळ का नसतं ?99 टक्के लोकं ओळखूच शकणार नाहीत..
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड