Amit Thackeray | BMC निवडणुकीत चालणार अमित ठाकरेंचा झंझावात, राज ठाकरेंचा मोठा निर्णय

Amit Thackeray | BMC निवडणुकीत चालणार अमित ठाकरेंचा झंझावात, राज ठाकरेंचा मोठा निर्णय

Harshada Bhirvandekar

| Edited By: सचिन पाटील

Feb 03, 2021 | 5:44 PM

मुंबई : कल्याण डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबतं सुरु झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने तयार केली आहे. (MNS Meeting Krishnakunja plans Raj Thackeray Amit Thackeray Sandeep Deshpande)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें