
Amravati: अमरावतीत प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन
प्रशासनानाने याची दखल घेऊन दुरुस्ती करावी. तसेच या आंदोलनाच्या वेळी भगवान शंकराच्या नावाचा जप करण्यात आला. प्प्रशासनाने हे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केले आहे.
अमरावती – राज्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शहारात खड्ड्याच साम्राज्य निर्माण झाले आहे. या सगळ्याला अमरावती (Amravati)शहराही अपवाद कसा असेल. शहरातील या खड्ड्याने(pits) नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने आंदोलन(congress andolan ) केले. खड्ड्याच्या बाजूला उभे राहता आरती गात हे आंदोलन करण्यात आले आहे. प्रशासनानाने याची दखल घेऊन दुरुस्ती करावी. तसेच या आंदोलनाच्या वेळी भगवान शंकराच्या नावाचा जप करण्यात आला. प्प्रशासनाने हे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केले आहे.
Published on: Jul 25, 2022 6:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
19 रुपयाच्या या वस्तूसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तुंबड गर्दी, महिला..
राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
भाऊ माझा गेला, 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी...सुप्रिया सुळेंची खंत
भाजपाच्या त्या नेत्याची एन्ट्री! जरांगेंची मनधरणी करण्यासाठी नवा प्लान
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...