
Bhandara : भंडाऱ्यात घरात आढळला 8 फूट अजगर
भंडाऱ्यातील राकेश चुटे यांच्या माळ्यावर तब्बल 8 फूट व 7 किलो वजनाच्या अजगराने आसरा घेतला होता. घरात अजगर असल्याचे समजताच प्रसंगावधान राखत सर्प मित्राला पाचारण करण्यात आले.
भंडारा – भंडाऱ्यातील (Bhandara)लाखांदूर मानेगाव घरात लपवून बसलेल्या अजगराला(python) जीवदान मिळाले आहे. भंडाऱ्यातील राकेश चुटे यांच्या माळ्यावर तब्बल 8 फूट व 7 किलो वजनाच्या अजगराने आसरा घेतला होता. घरात अजगर असल्याचे समजताच प्रसंगावधान राखत सर्प मित्राला पाचारण करण्यात आले. सर्प मित्राच्या मदतीने घरातील अजगर बाहेर काढण्यात आला.त्यानंतर अजगराला सर्पमित्राच्या मदतीनं सुरक्षित पणे जंगलात (Forest)त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.मात्र घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Published on: Jul 24, 2022 3:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
6000टक्के अधिक नफा कमावणारा चित्रपट, कथा ठरलेली प्रचंड सुपरहिट, आजही..
'मैने प्यार किया'च्या सेटवर सलमानची विचित्र वागणूक, भाग्यश्रीचा खुलासा
रातोरात बनला स्टार, यशाच्या शिखरावर असतानाच लकव्याचा झटका; आज...
गोकुळच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांची ताकद पणाला, किती झालं मतदान?
सर्वात जास्त स्ट्राँग दारू कोणती? तुमच्या ब्रँडमध्ये किती अल्कोहोल?
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..