Marathi News Videos Andheri 4 storey under construction building collapses on 3 houses at Mumbai 5 rescued in 4 hours

अंधेरीत बांधकाम सुरु असणारी चारमजली इमारत कोसळली, पाच जणांची ढिगाऱ्याखालून सुटका
मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 1+3 असं 4 मजल्याच्या घराचं बांधकाम सुरु असताना ते समोरच्या 3 घरांवर कोसळलं. या घरांच्या ढिगाऱ्याखाली 5 जण अडकले होते.
मुंबईत बांधकाम सुरु असणारी चारमजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी 4 तासांत वाचवले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 1+3 असं 4 मजल्याच्या घराचं बांधकाम सुरु असताना ते समोरच्या 3 घरांवर कोसळलं. या घरांच्या ढिगाऱ्याखाली 5 जण अडकले होते. त्यांना मुंबई अग्निशमन दलाचा जवानाने घटनास्थळावर धाव घेऊन तीन ते चार तासांमध्ये रेस्क्यू केले. या 5 जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Related Video
गवर्नर चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हालत खराब
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
मराठी मुलींना घाटन म्हणायचे..निवेदिता सराफांनी सांगितला सेटवरचा अनुभव
GK : वाळवंटाने घेरलेल्या राजस्थानमधील सर्वात लांब नदी कोणती?
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक