VIDEO : Headline | 2 PM | अनिल देशमुखांनी ईडीकडे मागितला 7 दिवसाचा वेळ

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जातोय तसेच तुम्हाला काय कागदपत्र हवी आहेत ती आम्ही देणार आहोत असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगिलतं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जातोय तसेच तुम्हाला काय कागदपत्र हवी आहेत ती आम्ही देणार आहोत असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगिलतं आहे. 100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना (Anil Deshmukh PA) ईडीने (ED) अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्यासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत. कारण ईडीने आता कारवाईचा फास आवळलेला आहे. अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI