Marathi News » Videos » Anil Deshmukh case still under investigation, CBI files case against Deshmukh as per evidence
Breaking | अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच, पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल-सीबीआय
आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या दरम्यान अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच असून पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे.