Anil Parab | अनिल परब गणपतीपुळेतील गणेशाच्या दर्शनाला, संप लवकर मिटण्यासाठी श्रींना प्रार्थना

| Updated on: Dec 16, 2021 | 12:02 PM

परिवहन मंत्री अनिल परब यांनी गणपतीपुळे मधील श्रींचे दर्शन घेतले. अनिल परब यांचे एसटी लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी साकडे केले. 

Follow us on

परिवहन मंत्री अनिल परब यांनी गणपतीपुळे मधील श्रींचे दर्शन घेतले. अनिल परब यांचे एसटी लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी साकडे केले. एसटी गरीब जनतेची नाळ एसटीचा संप लवकरात लवकर मिटावा अशी केली श्रींच्या चरणी प्रार्थना केली. परिवहन मंत्री अनिल परब आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.