Special Report | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ व्हायरल, अनिल परबांना क्लीन चिट

Special Report | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ व्हायरल, अनिल परबांना क्लीन चिट

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 9:39 PM

परिवहन मंत्री अनिल परब यांना नाशिक क्राईम ब्रांचकडून क्लीन चीट मिळाली आहे (Anil Parab clean chit from Crime Branch of Nashik in RTO corruption case).

परिवहन विभागातील भ्रष्टाचारावरुन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. मात्र, या प्रकरणी अनिल परब यांना नाशिक क्राईम ब्रांचकडून क्लीन चीट मिळाली आहे. पण असं असलं तरी परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Anil Parab clean chit from Crime Branch of Nashik in RTO corruption case)

Published on: Jun 23, 2021 09:38 PM