Nashik | नाशिकमध्ये अंनिसने केला भोंदूबाबाच्या कारनाम्यांचा भांडाफोड

नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीने (अंनिस) सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाच्या कारनाम्यांचा भांडाफोड केलाय. हा भोंदूबाबा गंगापूर रोडवरील एका इमारतीत आपला हा फसवणुकीचा व्यवसाय करत होता. तो लोकांची मुलंबाळं होण्याच्या नावाखाली फसवणूक करत होता. यासाठी त्याने एका महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर अंनिसच्या पुढाकारातून या भोंदूबाबावर कारवाई झाली. गंगापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Nashik | नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीने (अंनिस) सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाच्या कारनाम्यांचा भांडाफोड केलाय. हा भोंदूबाबा गंगापूर रोडवरील एका इमारतीत आपला हा फसवणुकीचा व्यवसाय करत होता. तो लोकांची मुलंबाळं होण्याच्या नावाखाली फसवणूक करत होता. यासाठी त्याने एका महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर अंनिसच्या पुढाकारातून या भोंदूबाबावर कारवाई झाली. गंगापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. | ANIS expose superstition business of a man in Nashik Police arrest

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI