Video | अंकिता हर्षवर्धन पाटील बनली ठाकरेंची सून! लग्नाला कुणाकुणाची हजेरी? पाहा
मुंबईमध्ये ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाह संपन्न झाला. या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harvardhan Patil) यांची कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील (Ankita Harshvardhan Patil) यांचा मोठ्या शाही थाटात आज मुंबईमध्ये ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाह संपन्न झाला. या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील दोघेही गेले होते, त्या फोटोचीही बरीच चर्चा होती. आज हा विवाहसोहळा (Wedding) संपन्न झाला.
Published on: Dec 28, 2021 9:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
