Breaking | हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील होणार ठाकरे कुटुंबाची सून

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याची सून होणार आहेत. बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार आहे. 28 डिसेंबर रोजी मुंबईत हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Breaking | हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील होणार ठाकरे कुटुंबाची सून
ANKITA PATIL
| Updated on: Dec 07, 2021 | 7:31 PM

मुंबई : हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याची सून होणार आहेत. बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार आहे. 28 डिसेंबर रोजी मुंबईत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राज ठाकरे यांना खास आमंत्रण दिलं आहे.