
राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितलं अजित पवार यांच्या बंडाचं खरं कारण; म्हणाला, “…म्हणून हा बंड पुकारला!”
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्या शपथविधी संदर्भात काही गौप्यस्फोट केला आहे.
पुणे : पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्या शपथविधी संदर्भात काही गौप्यस्फोट केला आहे. “2024 मध्ये विधानसभेत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे. या शपथविधीची शरद पवार यांना कल्पना नव्हती. मुंबई गाठल्यावर अजित पवारांनी या बंडासंदर्भात आम्हाला सांगितलं होतं. या शपथविधीच्या पूर्वी सुप्रिया सुळेंनी आमदारांशी चर्चा केली नाही. त्यावेळी हे बंड होणार असल्याचं त्यांनाही माहिती नसावं. मात्र मला मंत्रीपद मिळाल्याचं अजिबात दु:ख नाही. मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री कऱण्याची राज्यातील जनतेची इच्छा होती. त्यामुळेच अनेक लोक अजित पवारांच्या गटात सामील झाले.”
Published on: Jul 11, 2023 11:02 AM
Related Video
IPL Playoff: चौथ्या स्थानासाठी एक सामना महत्त्वाचा, चार संघ होणार आऊट
मोठी दगडफेक ते पोलिसांकडून धरपकड, वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान तणाव!
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
IPL 2026 : वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय
Photo : वांद्र्यात लाठीचार्ज, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
कोपरगावात पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाची रंगीत तालीम
बदलापुरातील म्हाडा कॉलनीत मोठी पाणी गळती; दररोज शेकडो लिटर पाणी वाया
जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर दुसऱ्या दिवशीही रांगा
अरबी समुद्रात स्वरा सावंतचा ऐतिहासिक पराक्रम; 9 तास 39 मिनिटांत 40 किमी अंतर पार
पंपावर डीझेल मिळेना... 12 तासांपेक्षा जास्त ट्रॅक्टर रांगेत