उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांचा दावा, मोदींबद्दलही मोठं वक्तव्य
एनडीएला लोकसभेत २२०-२३० जागा मिळणार असा दावा केला. तर पुन्हा मोदींचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्ष जेलमध्ये जातील, असा दावाही केजरीवाल यांनी केलाय. इतकंच नाहीतर ४ जून नतंर नरेंद्र मोदी दिसणार नाही, असेही त्यांनी म्हटले. बघा काय काय केला मोठा दावा?
जेलमधून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एनडीएला लोकसभेत २२०-२३० जागा मिळणार असा दावा केला. तर पुन्हा मोदींचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्ष जेलमध्ये जातील, असा दावाही केजरीवाल यांनी केलाय. इतकंच नाहीतर ४ जून नतंर नरेंद्र मोदी दिसणार नाही, असेही त्यांनी म्हटले. हरियाणा, कर्नाटक, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र अरविंद केजरीवाल यांनी या राज्यांना फटका बसणार असे सांगितले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या दाव्यामुळे लोकसभेत भाजपला फटका बसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

