Marathi News Videos Aryan khan drugs case shah rukh khans manager pooja dadlani once again visited ncb

Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी एनसीबी कार्यालयात दाखल
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. या पुर्वी शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) ही सतत आर्यन खानची भेट घेत आहे. या सगळ्याप्रकरणात पूजा ददलानीने आर्यन खानला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही (23 ऑक्टोबर) पूजा आर्यनच्या भेटीसाठी तुरुंगात पोहोचली होती. यावेळी तिने माध्यमांचे कॅमेरे टाळत थेट तुरुंग गाठले.
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा
घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?
Related Video
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन्... प्रसिद्ध अभिनेत्यासोबत...
Chanakya Niti : पद प्रतिष्ठेपेक्षाही महत्त्वाच्या असतात या चार गोष्टी
इराणने एकाही जहाजावर हल्ला केला तर थेट.., ट्रम्प यांची मोठी धमकी
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंबेजोगाईत आंदोलन
संभाजीनगरात काँग्रेसच्या विरोधात भाजपाचे आंदोलन