
अन् शिंदे सरकार पडेल; कुणी आणि का केलाय दावा? पाहा…
कायदेतज्ज्ञ अॅड असीम सरोदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भविष्याबद्दल महत्वाचं विधान केलंय. ते काय म्हणालेत, पाहा...
पुणे : कायदेतज्ज्ञ अॅड असीम सरोदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भविष्याबद्दल महत्वाचं विधान केलंय. 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता जास्त आहे, असं असीम सरोदे म्हणालेत. “सर्वोच्च न्यायालयात हे आमदार अपात्र ठरले. तर त्यामुळे हा निर्णय अगोदर घेणे, निवडणूक आयोगाचं चुकीचं ठरेल. पार्टी दोन प्रकारची असते एक म्हणजे ओरिजनल पार्टी आणि दुसरी म्हणजे लेजेस्टिव पार्टी. एकनाथ शिंदे निवडणूक आयोगासमोर जे सांगत आहेत ते अपूर्ण आहे. ओरिजनल पार्टी कुणाच्या नावाने रजिस्टर आहे किंवा त्याच्या अध्यक्ष कोण आहेत, हे सुनावणीत महत्त्वाचं ठरू शकतं”, असंही ते म्हणालेत.
Published on: Feb 09, 2023 3:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात, राहुल गांधींच्या टीमकडून याचिका दाखल
दुष्काळ असला तरी शेतकरी होणार मालामाल, फक्त करा या गोष्टी
आजारामुळे केस गेले, हार न मानता आत्मविश्वास बाळगला, लोकप्रिय अभिनेत्री
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
अल्का याज्ञनिक यांना स्टार बनवणारं गाणं, 45 वर्षांपासून सुपरहिट
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;