Pandharpur | मानाची तिसरी पालखी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा सुरु

आषाढी एकादशीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने पंढरपूरात पार पडतो आहे. यंदा दरवर्षीसारखा जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

आषाढी एकदाशीचा उत्सव यंदा कोरोनामुळे मोठ्या गर्दीत साजरा होत नसला तरी पारंपरिक पद्धतीने पार पडत आहे. विठूमाऊलीच्या मानाच्या दहा पालख्यांची प्रदक्षिणा सुरु झाली आहे. सध्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI