VIDEO : Ashish Shelar | शिवसेनेचे स्वत:चे दात स्वत:च्या घशात गेले, ममता बॅनर्जींच्या भेटीवरून शेलारांची टीका

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जाणार आणि इथे वडापाव खायला घालणार का? असे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आशिष शेलार यांना चांगलेच फटकारले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले आहेत. मुंबईत येऊन त्यांनी उद्योगपतींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. तुम्हीही गुजराती शिकून घ्या. नाही तर तुम्हाला कधी गुजरात दाखवतील याचा पत्ताही लागणार नाही, असा टोला क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जाणार आणि इथे वडापाव खायला घालणार का? असे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आशिष शेलार यांना चांगलेच फटकारले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI