
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा – आशिष शेलार
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चाललं काय? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचं मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फेल प्रोडक्टला किती वेळा लॉन्च करणार, मोदींनी काँग्रेसला खिजवलं
सीए परिक्षेत महाराष्ट्राचा डंका! साक्षी चांडक आणि नील शाह देशात प्रथम
आयुष्यात या गोष्टींना कधीच घाबरू नका, चाणक्य काय म्हणतात?
बॉक्स ऑफिसवर रजनीकांतचीच हवा, विजय साळगावकरलाही टाकलं मागे
भूकंपाने तिबेट हादरले, ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?