Ashok Kharat | खरात इथूनच करायचा काळे धंदे, 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक असायची अन् थेट दुबईत…
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. अशोक खरातचे एकामागून एक भयंकर कारनामे उघड होत असून अलीकडेच त्याचं एक दुबई कनेक्शनसमोर आलं आहे.
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. अशोक खरातचे एकामागून एक भयंकर कारनामे उघड होत असून अलीकडेच त्याचं एक दुबई कनेक्शनसमोर आलं आहे.
भोंदू अशोक खरात हा महिलांचे शोषण करायचा तसेच व्यापाऱ्यांनाही फसवायचा त्याचे हे काळे धंधे तो मुबईतील एका 5 हॉटलमधून करत असल्याची बाब समोर आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीत हवाला रॅकेट संदर्भात आणखी काही गंभीर आणि महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा असे तपासात उघड झाले आहे. दिवसाला 25 हजार रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं, सूत्रांच्या माहितीनुसार, हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन

