
Sanjay Raut | ‘माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फूलवाल्याला उचललं
दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut Press Conference) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राकडून होत असल्याचा सनसनाटी आरोप केला.
दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut Press Conference) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राकडून होत असल्याचा सनसनाटी आरोप केला. या आरोपांसोबत त्यांनी आपल्याला आलेले अनुभवही या पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या मुलीच्या लग्नाच्या (Sanjay Raut daughter wedding) डेकोरेशनसाठी आलेल्या फूलवाल्याला ईडीच्या लोकांनी उचललं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याला धमकावत अंदर डाल देंगे असा इशारा ईडीनं दिला होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात येऊन डेकोरेशनसाठी आलेल्या फूल वाल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी (Raut Allegations on ED) चौकशीसाठी नेलं. यानंतर त्याच्याकडे प्रश्न उपस्थित करत त्यांची उलट तपासणी केली. यातून पैशांबाबत त्याला विचारणा करण्यात आली.
Related Video
लाखोंची बक्षिसे जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
प्रवाशांना सामावून घेण्यासाठी या ७ रेल्वे मार्गाचे होणार चौपदरी
कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही - भागवत
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...
कल्याण आयुक्तांचा मुखवटा लावून मनसेचं अनोखं आंदोलन
अमित ठाकरेंचा मिरा-भाईंदर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
हिंगोली- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळतं ना तपासण्यासाठी अभिजीत दिपके चढले टाकीवर
गोरेगाव पूर्व दिंडोशीत पुन्हा बिबट्याची दहशत