Atari Border : अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्याच नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना…
पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या पण भारतीय पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना पाकिस्तानात एंट्री मिळत नाहीये. अनेक भारतीय पासपोर्ट असलेले नागरिक गेल्या दोन दिवसांपासून सीमेवरच अडकून आहेत.
अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्वतःच्याच नागरिकांना पाकिस्तान गेट उघडत नसल्याचे दिसतेय. भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकिस्तानकडून एंट्री नाकारली जात आहे. तर काही पाकिस्तानी नागरिक दोन दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधला तणाव चांगलाच वाढलाय. पाकिस्ताननं अटारी बॉर्डर बंद केली होती. पण पुन्हा एकदा अटारी बॉर्डरवरील दरवाजे पाकिस्ताननं खुले केले आहेत. सध्या फक्त पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या नागरिकांनाच पाकिस्तानात प्रवेश दिला जातोय. भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना सीमेवरून परत पाठवलं जात आहे. बघा पाकिस्ताननं अटारी बॉर्डर बंद केल्यानंतर भारतीय पासपोर्ट असलेल्यांच्या भावना काय?
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

