घोटाळे बाहेर काढतो म्हणून माझ्यावर हल्ले, Kirit Somaiya यांचा मविआवर हल्लाबोल

घोटाळे बाहेर काढतो म्हणून माझ्यावर हल्ले, Kirit Somaiya यांचा मविआवर हल्लाबोल

| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 10:31 AM

संजय राऊतांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला आहे

महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढतो म्हणून माझ्यावर हल्ला करणा-यांनो मला कितीही त्रास दिला तरी मी शांत बसणार नाही. कारण संजय राऊतांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे तुम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. राऊतांना ज्यांनी धमकी दिली, त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी.